मादलापूर येथे शिवसेनेची शाखा स्थापन
उदगीर (प्रतिनिधी) तालुक्यात मदलापूर येथे शिवसेना प्रमुख ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सुचनेने,शिवसेना संघटक राजनजी साळवी,उपनेते आनंदराव जाधव व संपर्कप्रमुख ॲड. श्रीनिवास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शाखेचं उदघाटन जिल्हाप्रमुख ब्रम्हाजी केंद्रे व उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख अनिल पंचाक्षरी, विभागप्रमुख श्याम तवर,सदाशिव चव्हाण,शिवाजी शिंदे,शाखाप्रमुख अश्विन चव्हाण,रंजीत बिरादार उपशाखाप्रमुख,संघटक अभंग तवर,सचिव कुमार चव्हाण,बी एल ए पवन मोरे,गटप्रमुख सुधीर गायकवाड, बूथप्रमुख कोंडीबा बिरादार,शिवसैनिक राजेश सूर्यवंशी,रणजित बिरादार, अनिल चिंचोले,आनंद शिंदे,महादेव चव्हाण,काशिनाथ बिरादार,अनिरुद्ध बिरादार,प्रदीप बिरादार,आरव चिंचोले,सरावण थोरात,जोतिबा बिरादार,संगमेश्वर बिरादार,शक्ती चव्हाण,विनोद सूर्यवंशी,खंडू थोरात, कृष्णा कंचे,सुनील कांबळे,गोरख गायकवाड,वीरभद्र स्वामी,खंडू थोरात आदी शिवसैनिक उपस्थितीत होते.
