“श्री शिवछत्रपती युवक गणेश मंडळाच्या मंडप उभारणीचा भूमिपूजन समारंभ संपन्न”

0
"श्री शिवछत्रपती युवक गणेश मंडळाच्या मंडप उभारणीचा भूमिपूजन समारंभ संपन्न"

उदगीर (प्रतिनिधी) येथील
चौकाचा राजा गणपती, तथा विविध सामाजिक, शैक्षणिक, नैसर्गिक, पर्यावरण संवर्धन, वैद्यकीय सेवा, अशा उपक्रमाने गणपती उत्सव साजरा करत सतत 3 वर्ष उदगीर शहरातील गणपती उत्सवामध्ये प्रथम येण्याचा बहुमान पटकावणारा तुमचा आमचा सर्वांचा आपला गणपती म्हणून परिचित श्री शिवछत्रपती युवक गणेश मंडळ छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे भव्य दिव्य देखाव्याचा श्री गणेश मंडप उभारणी भूमीपूजन सोहळा ज्येष्ठ विधिज्ञ तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पटवारी, यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रामराम मामा बिरादार, माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले,मादलापूर चे सरपंच उदयसिंह मुंडकर, माजी नगरसेवक मनोज पुदाले, धनाजी मुळे,दत्ताजी पाटील,गणेश गायकवाड, युुवा गणेश मंडळााचे अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे, दत्ता पाटील, प्रा.राजेशकुमार चौहान, शिवप्रतिष्ठान चे सतीश पाटील, प्रशांत जगताप,अरविंद बिरादार,प्रा.मदन पाटील नेत्रगावे, पी.पी पाटील. सतीश पाटील मानकीकर, संजय पाटील, ओम गांजुरे,अमोल घुमाडे, नागेश पटवारी, गुणवंत वाडकर,रामराव रावनगावे, हिमांशू पाटील, अतुल पाटील, पंकज कालानी, सचिन दापकेकर, बालाजी नादरगे, प्रतीक शिंदे पाटील, गणेश जाधव, अमोल पाटील, दीपक मोरे, हिमांशू पाटील, मनोहर पाटील, राम मोटे, बालाजी व्यंकोने, विशाल दाडगे,पुंडलिक वाकडे,गुणवंत वाडकर, अभिषेक तोंडारे,संतोष राठोड, बाबासाहेब सूर्यवंशी, बालाजी भोसले, बाळू बिरादार, अजित फुलारी, बाबासाहेब पाटील, संतोष फुलारी, अज्ञान जादूगर, तुकाराम मोरे, ओमकार पिंगळे, प्रशांत रंगवाड, अमोल बिरादार, गणेश बिरादार,संजु रेवते,शकील सय्यद, शिवा उप्परबावडे, प्रशांत बिराजदार मांजरी, लहू बिरादार, अमर कांबळे, मधुकर रेवते, विशाल देवने,उत्तम बिरादार,रोहीत पाटील, वैजनाथ जुंकलवाड इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी श्री छत्रपती युवक गणेश मंडळाचे अध्यक्ष युवा उद्योजक बाळासाहेब पाटोदे, कार्याध्यक्ष अंकुश ताटपल्ले, उपाध्यक्ष शंकर मोरे, तथा मंडळाचे सर्व सदस्य मित्रमंडळ उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!