मांडुरकी येथे 10 लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्याचे कामाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते भुमिपुजन..!

मांडुरकी येथे 10 लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्याचे कामाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते भुमिपुजन..!

चाकुर (गोविंद काळे) : स्थानिक विकास निधीतून तालुक्यातील मांडुरकी येथे 10 लाख रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले. मतदार संघातील विकास कामांचे उदघाटन करताना समाधान वाटते. मतदारसंघात महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु आहेत असे मनोगत यावेळी आमदार यांनी केले

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रोडगे आप्पा, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बालाजी दादा सूर्यवंशी, उपअभियंता मार्कंडेय, सुरेशदादा हाके पाटील, अनिलराव वाडकर, माजी जि.प सदस्य दयानंद सुरवसे, सरपंच शंकरराव मोरगे, उपसरपंच सरवर शेख, नागोराव पाटील, चाकूर शहराध्यक्ष गणेशभाऊ फुलारी, उद्योग व खनिकर्म विभाग प्रदेशाध्यक्ष नागेशजी फाटे, नगरसेवक इलियास सय्यद, संदीपजी शेटे, गणपत महाराज नितळे, दत्ताजी अलमाजी पापु शेटे, रामदाजी घुमे, सिद्धेश्वरआप्पा लोहारे, युनूस सय्यद, विष्णुकांत तिकटे, विष्णुकांत खेर्डे, पारपा शिंदे, शिवदास गायकवाड, रहीम शेख, सुलताना शेख, बिलाल पठाण तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!