उस्मानाबाद मध्ये सार्वजनिक ठिकाणी हॉटेलमध्ये निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद मध्ये सार्वजनिक ठिकाणी हॉटेलमध्ये निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद ( सागर वीर ) : ( 1) परमेश्वर शिवाजी तवले, रा. हिंगळजवाडी  2) सिध्दार्थ जीवन ओव्हाळ, रा. येडशी, ता. उस्मानाबाद अशा दोघांनी दि. 11 ऑगस्ट रोजी 11.35 ते 12.15 वा. सु. येडशी टोलनाक्याजवळील आपापल्या दुकानांत शेगडीवर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करुन मानवी जिवीतास धोका होईल असे निष्काळजीपनाचे कृत्य करुन भा.दं.सं. कलम-285 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

About The Author