लातूर शिवसेना शहराच्या वतीने निराधार मेळावा संपन्न झाला

लातूर शिवसेना शहराच्या वतीने निराधार मेळावा संपन्न झाला

लातूर (प्रतिनिधी) : शहर शिवसेनेच्या वतीने निराधारांचा मेळावा व निराधार पागरीचे फॉर्म वाटप, घेण्यात आला. या मेळाव्याचे उदघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते करण्यात आला, या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून महिला जिल्हा संघटिका, सुनीता मामी चाळक, माजी जिल्हाप्रमुख नामदेव चालक ,नायब तहसीलदार उगले साहेब, महानगर प्रमुख विष्णू साठे यावसेना जिल्हा प्रमुख ॲड राहुल मातोळकर, उपजिल्हाप्रमुख शंकर रांजनकर,विष्णू साबदे, ॲड रवी पीचारे युवा सेना उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख बाबुराव शेळके,शहर प्रमुख रमेश माळी, किसन समुद्रे,निराधार समितीचे सदस्य, नरेश कुलकर्णी, राहुल रोडे, सी.के, मुरलीकर, बसवराज मंगरुळे, सुनील बसपुरे,कालिदास मेटे, पवन जोशी, राजेंद्र कटारे,जनार्धन हचाटे, आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.सर्व सर्व शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेने घ्यावा, व सर्व शासकीय निमशासकीय समित्या व ते जे शिवसैनिक नियुक्त करण्यात आलेले आहेत त्या सर्वांनी जनतेमध्ये जाऊन काम करावे असे आव्हान जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!