किनगाव येथे सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपन

किनगाव येथे सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपन

किनगाव (गोविंद काळे) : येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात सुप्रसिद्ध सिनेअभिनेते_सयाजीराव शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सिध्दीशुगर चे संचालक युवानेते सुरजभैय्या पाटील जिल्हा परिषदेचे सदस्य माधवराव जाधव नाम फाऊंडेशनचे विलास चामे वृक्षमित्र प्रा आनिल चवळे सर पत्रकार प्रा मारोती बुद्रुक पाटील सर विकास राठोङ यांच्यासह चंद्रशेखर भालेराव यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!