महाळंगी येथे 10 लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचे आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उदघाटन

महाळंगी येथे 10 लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचे आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उदघाटन

अहमदपूर (गोविंद काळे) : जनसुविधा योजने अंतर्गत चाकूर तालुक्यातील महाळंगी येथे 10 लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचे उदघाटन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपसभापती पद्माकर पाटील, तालुकाध्यक्ष चाकूर शिवाजीराव काळे, तालुकाध्यक्ष अहमदपूर शिवाजीराव देशमुख, बालाजी सूर्यवंशी, माजी सभापती राधाकृष्ण तेलंग, उपसभापती तुकाराम पाटील, माजी जि.प.सदस्य दयानंद सुरवसे, जिल्हा उपाध्यक्ष रणजीत पाटील, तालुका उपाध्यक्ष बालाजी मेंडके, बालाजी पाटील झरीकर, तालुका उपाध्यक्ष मधुकर कर्डीले, विधिज्ञ जिल्हाध्यक्ष ॲड. डी. टी. पाटील, जीवनराव पाटील, सरपंच (झरी खु.) युवराज सूर्यवंशी पाटील, युवक तालुकाध्यक्ष राहुल सुरवसे, युवक कार्याध्यक्ष विवेक शिंदे, रामदास घुमे, विश्वंभर पाटील युवक शहराध्यक्ष बिलाल खान पठाण, दिलीपराव सुर्यवंशी सुनील सूर्यवंशी, सुरेशराव देशमुख, माधवराव वाकळे, सरपंच झरी गणेश सुर्यवंशी, उपसरपंच म्हाळंगी हेमंत पाटील, ॲड. संतोष गंभीरे ॲड.धनराज सुर्यवंशी, सरपंच जडाळा राम सारोळे, बशीर शेख, पांडुरंग धडे, ज्ञानोबा जाधव, सुभाष घोडके, लालासाहेब शिंदे, मगदूम शेख, समाधान जाधव, उपसरपंच (आष्टा ) सावता माळी, पाराप्पा शिंदे, सोपानराव मनाळे, बबन गव्हाणे, प्रकाश देशमुख, बापूराव गोखरे, सचिन तोरे, साखरआप्पा वाघमारे, पद्माकर मुरकुटे, दिलीपराव सुर्यवंशी, सुभाष सुर्यवंशी, शब्बीर शेख, विष्णुकांत खेडे, मारुती बुद्रुक पाटील, अनिल वाडकर, मदन रामासाने, दिलीप जाधव दिनकर शिंदे, किसन शेळके, विश्वनाथ सुर्यवंशी, युवराज पाटील, विश्वनाथ चव्हाण, जनार्दन कानगुले, रामराव ह.भ.प.भगवान महाराज, रामराव कापसे, बळीराम पांचाळ, ॲड.धिरज पाटील, अझहर सय्यद, सुधाकर गोडबोले, ह.भ.प.हंगरगे महाराज, बळीराम कानगुले चंद्रकांत गोंचाळे, सुभाषराव सोळुंके, बालाजी शिंदे, बंडु नाना, सरपंच चंद्रकांत समुखराव, काशिनाथ नागरगोजे आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!