सोयाबिन नुकसानीचे पंचनामे करा आ. बाबासाहेब पाटील यांचे कृषी मंत्री यांना निवेदन

सोयाबिन नुकसानीचे पंचनामे करा आ. बाबासाहेब पाटील यांचे कृषी मंत्री यांना निवेदन

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर चाकुर मतदार संघातील सोयाबीन नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत कृषीमंत्री दादा भुसे यांना महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे चेअरमन तथा आमदार बाबासाहेब पाटील यांनी निवेदन दिले.अहमदपूर – चाकूर तालुक्यातील पावसाअभावी झालेल्या सोयाबीन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून पीक विमा कंपनीला सूचना कराव्यात यासाठी कृषीमंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले. यावेळी राज्यमंत्री संजयजी बनसोडे, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आशाताई भिसे, चाकूर शिवसेना तालुका प्रमुख गुणवंत पाटील आदींची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!