किनगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

किनगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

किनगाव (गोविंद काळे) : येथे महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे चेअरमन तथा आमदार,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते किनगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी किनगाव येथील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तसेच अनेक कार्यकर्ते पक्षात येण्यास इच्छुक आहेत. लवकरच ते सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करतील. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेत अधिकाधिक जागा जिंकण्याचा आमचा मानस आहे. आज किनगाव येथे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले. या पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्न प्रमुख्याने सोडविण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जि. प सदस्य माधवराव जाधव, तालुका उपाध्यक्ष अविनाश मंदाडे, तालुका सरचिटणीस सतीश नवटके, माजी सभापती शिवाजीराव खांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष गोपीनाथराव जोंधळे, माजी सरपंच बाळू मुंडे, तालुका कार्याध्यक्ष बाळू साखरे, नितीन पाटील, भरत शिंदे, धनराज बोडके, रफिक शेख, माऊली बोडके, दिलदार शेख, फिरोज शेख, शादुल शेख, नबी मिस्त्री, जितेंद्र बदने, सुशील पाटील, निजाम शेख, सचिन पाटील गजानन परांडे, प्रभाकरराव क्षीरसागर, प्रा.व्हि. एस. पवार, अफजल मोमीन, व्यंकटराव बोडके, बाळू पवार, गणेश दहिफळे, बाळू किनकर, विष्णू आबा आदटराव, खयूम देशमुख, मन्मथ स्वामी, बाबूभाई मिस्त्री, कमलाकर देशमुख, वैजनाथ मुंडे, सपकाळ, महेश कदम, बाळू गोरे, संतोष पवार आदींची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!