सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने वृक्ष रक्षाबंधन

सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने वृक्ष रक्षाबंधन

अहमदपूर (गोविंद काळे) : सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने अनोख्या पद्धतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व स्वातंत्र्याचे सुवर्ण सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रक्षाबंधनाच्या दिवशी शाळेच्या परिसरातील सर्व वृक्षांना संस्थेच्या संचालिका सौ शिवालीका हाके यांनी राखी बांधून संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी प्राचार्य ऋत चक्रनारायण, प्रा.शुभांगी सूर्यवंशी, प्रा.प्रणिता राठोड,प्रा.चंद्रकला काडवदे, तसेच शाळेच्या विध्यार्थीनि महिमा अल्ताफ, वेरोनिका अल्ताफ, नंदिनी ज्योतिषी आदींनी वृक्षांना आपला भाऊ मानून त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारून समाजामध्ये एक अनोखा संदेश देण्यात आला.

About The Author

error: Content is protected !!