लोणीमोडच्या जि. प. प्रा.शाळेत शिक्षक दिना निमित्त मुख्याध्यापक संजय वाघमारे यांचा सत्कार

लोणीमोडच्या जि. प. प्रा.शाळेत शिक्षक दिना निमित्त मुख्याध्यापक संजय वाघमारे यांचा सत्कार

उदगीर (प्रतिनीधी) : उदगीर तालुक्यातील लोणीमोडच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला यावेळी डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पन करुन पुजन करुन शिक्षक दिन साजरा करण्यात आला यावेळी शिक्षक दिना निमित्त जि.प.प्रा शाळा लोणीमोड चे मुख्याध्यापक संजय वाघमारे याच्या शाल श्रीफळ पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला. यावेळी ईफरोज शेख सुगंधी भाग्यलक्ष्मी निर्मला वाघमारे फिजा शेख आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!