प्रभुराज प्रतिष्ठाण लातूर च्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा

प्रभुराज प्रतिष्ठाण लातूर च्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा

लातूर (प्रतिनिधी) : प्रभुराज प्रतिष्ठाण,लातूर च्या वतीने संभाजी नगर,खाडगा रोड परिसरात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिक्षक दिनाचे औचित्य साधून विध्यार्थी घडवून त्यांना योग्य मार्गदर्शन करत जीवनात कसे जगावे व आपल्या आयुष्यातील पाऊल विकासाच्या दिशेने टाकण्यास जे मार्गदर्शन देऊनं अनेक विध्यार्थी सफल झाले. त्या शिक्षकांचा सन्मान व गौरव करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठाण चे अँड.अजय कलशेट्टी, भ्रष्टाचार निर्मुलन चे जिल्हा अध्यक्ष पूजाजी निचळे, समाज सेवक राजाभाऊ काळे, जेष्ठ शिक्षक लक्ष्मीकांत लोहारे, बाबुराव कदम,अश्रफ पठाण, कलशेट्टी म्याडम, देशपांडे म्याडम, गोपाळ खंडागळे, दीपक सगर, देवा राठोड, सतीश चव्हाण, अजिंक्य रेड्डी, पवन शिंदे आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!