एकता प्रतिष्ठान च्या वतीने कोरोनावीरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

एकता प्रतिष्ठान च्या वतीने कोरोनावीरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

लातूर (प्रतिनिधी) : एकता प्रतिष्ठान च्या वतीने कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल एकता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या वतीने कोरोना वीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी आणि उपस्थित मान्यवर आ. संभाजी भैय्या पाटील निलंगेकर कॅबिनेट मंत्री आ. महादेव जी जाणकार कॅबिनेट मंत्री. भाजयुमो प्रदेश सचिव प्रेरणा होनराव व संस्थापक अध्यक्ष विजयजी कसपटे उपस्थित होते.कोरोनावीर पुरस्कार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती एवम ब्रिक्स ह्यूमन राइट्स मिशन युवती प्रदेश अध्यक्षा सौ. पुजाताई निचळे यांना देण्यात आला. यावेळी अरुणाताई देशमुख. रेणुका ताई शिवलकर. वैशालीताई कुंभार. रुपालीताई कुंभार, राजश्री होनाळे. स्वातीताई गांगवार.सुजताताई हाजगुडे, माधुरीताई कांबळे या सर्व उपस्थित होत्या

About The Author

error: Content is protected !!