शामभाऊ गंगथडे यांची ग्रीन प्लॅनेट मध्ये कोरल म्हणून निवढ झाल्याने सन्मान चिन्ह देऊन गौरव
अहमदपूर (गोविंद काळे) : तालूका ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्टचे डिलर शामभाऊ गंगथडे यांची “अमृतसर -पंजाब” येथे कंपनिच्या कोरल मिटींग मध्ये कंपनिचे MD डाॅ.कमलजित सिंग सर आणि CMD डाॅ. प्रेमप्रित सैनी यांच्या हस्ते सत्कार करन्यात आला. भारतितिल कंपनिच्या टाॅप 100 लिडर मध्ये सामिल झाल्याबद्दल त्यांचा मानचिंन्ह देऊन सत्कार करन्यात आला, अहमदपूर तालूक्यामधे सेंद्रीय शेती बद्दल गावागावात जाऊन शेतकर्यांना सेंद्रीय शेती विषयी मार्गदर्शन केल्याबद्दल व अहमदपूर तालूका रसायनमुक्त करन्याची शपथ यावेळी देन्यात आली तरी शेतकरी बांधवांनीकमीत कमी खर्चामधे जास्तित जास्त उत्पन्न कसे वाढवता येईल याकडे लक्ष द्यावे व रासायनिक खते आणि औषधी यांचा वापर कमी करून “काळी आई वाचवा” ह्या आभियानामभे सामिल व्हावे व युवकांनी देखिल ह्या आभियानामधे जास्तित जास्त सहभाग घ्पावा आशी विनंती ह्या वेळी कंपनिच्या वतिने करन्यात आली शामभाऊ गंगथडे यांच्या या यशाचे स्वागत अहमदपूर तालूक्यातिल शेतकरी शिवराज शेळके, गोविंद गुंडरे, बब्रूवान कदम, कृष्णा घोगरे, विजय तिडोळे, संतोष पाटील, नारायण कदम, अनिकेत फूलारी, कालिदास कदम, नागनाथ चिंचोलकर व मित्र परिवारातून अभिनंदन करित आहेत
