उदगीरात पत्रकार पाल्यांचा सत्कार व शैक्षणिक मार्गदर्शन

0
उदगीरात पत्रकार पाल्यांचा सत्कार व शैक्षणिक मार्गदर्शन

संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघ मुंबई शाखा लातूर लातूर विभागातील आणि उदगीर, देवणी, निलंगा ,शिरुर अनंतपाळ ,चाकूर ,अहमदपूर, जळकोट तालुक्यातील विविध वर्तमानपत्रात काम करणाऱ्या पत्रकार पाल्यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक मार्गदर्शन सोहळा दिनांक 26 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे पत्रकार बांधवाच्या मुला मुलींनी शैक्षणिक क्षेत्रात मिळविलेल्या उल्लेखनीय यशाचा सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचे लाडके सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंञी आमदार संजय बनसोडे , जिल्हा अधिकारी भारत बास्टेवाड, सिने अभिनेते सयाजी शिंदे संस्थापक अध्यक्ष गोविंद घोळवे विलास बडे संजय आवटे , उपजिल्हाधिकारी. सुशांतजी शिंदे,तहसीलदार राम बोरगावकर गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार , विलास बडे न्यूज 18 बडे मुद्दे, संपादक संजय आवटे लोकमत पुणे आवृत्ती हे विद्यार्थ्याना शैक्षणिक मार्गदर्शन करणार आहेत.
आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तेव्हा लातूर विभागातील पत्रकार बांधवांनी आपल्या गुणवंत पाल्यांचे नावे सादर करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघाचे जिल्हा मार्गदर्शक अभय मिरजकर,माधव पाटील,विनायक चाकुरे,रोशन मुल्ला, श्रीनिवास सोनी , वैजनाथ साबणे,तालुका अध्यक्ष प्रा. डॉ प्रशांत पाटील, शिरूर अनंतपाळ, तालुका अध्यक्ष वसंत पवार अहमदपूर , तालुका अध्यक्ष नरेश बिरादार देवणी, तालुका अध्यक्ष प्रभुदास गायकवाड उदगीर ,नागनाथ गुट्टे उदगीर,तालुका अध्यक्ष सुधाकर हेमनर चाकुर, तालुका अध्यक्ष माधव पिटले निलंगा, धर्मेंद्र कांबळे हाळी हंडरगुळी तालुका सचिव मुन्शी खिजोरोदिन,उदगीर धनाजी माटेकर हेर, निवृत्ती जवळे, सुनील मादळे, लक्ष्मीकांत मोरे यांच्याकडे आपल्या पाल्यांची नावे नोंदवावीत असे आव्हान संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघ जिल्हाध्यक्ष बबन कांबळे सचिव इरफान शेख
असे आवाहन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!