जि,प,प्रा,शाळा गुरनाळ येथे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार

0
जि,प,प्रा,शाळा गुरनाळ येथे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार

विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळावी हीच शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा – आत्माराम गायकवाड

देवणी लक्ष्मण रणदिवे

देवणी तालुक्यातील गुरनाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा सत्कार व्हावा शाळेच्या वतीने व शालेय समितीचे अध्यक्ष वतीने त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पत्रकार लक्ष्मण रणदिवे, प्रशांत कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला, या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, शाळेचे मुख्याध्यापक इरकर एस एन, सामाजिक कार्यकर्ते आत्माराम गायकवाड, सहशिक्षक सचिन बोंबळे सर, चिद्रेवार एस व्ही, पत्रकार लक्ष्मण रणदिवे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित शालेय समितीचे अध्यक्ष रियाज शेख, विनोद शिंदे, बब्रुवान सूर्यवंशी, देविदास बागवाले, सहशिक्षक गरगटे डी आर, माता पालक सुरेखा आत्माराम गायकवाड, अनुसया त्रिशरण बर्गे, आदिंची उपस्थिती होती तसेच @ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरनाळ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तालुक्यातून टप्पा क्रमांक तीन हि शाळा दुसरा क्रमांक आलेले आहे,समितीचे सदस्य पालक गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!