बालाघाट तंत्रनिकेतनमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

बालाघाट तंत्रनिकेतनमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : बालाघाट एज्युकेशन कॅम्पस च्या वतीने 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास संस्थेचे संचालक कुलदीप हाके यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी संचालिका शिवालिकाताई हाके,प्राचार्य नितीन शिवपुजे, उपप्राचार्य स्वप्निल नागरगोजे, सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य रूत चक्रनारायण, बालाघाट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मदन आरदवाड, कलिदास पिटाळे, श्रुती मेनकुदळे, रूपा पाटील, गणेश एमगीर, आरती पुणे सुहास दाहिटनकर, तोहिद शेख, सतीश केंद्रे, सिद्धू मासोळे, बालाजी देवकते, मंगेश चव्हाण, विजय पांचाळ, माने कोंडीबा, साळुंखे सर, अशोक चव्हाण, संतोष होनमाणे, सग्राम सुरणर, केशव तोंडारे, दुधाटे भरत, कैलास होनमाणे, भागवत देवकते विद्या शिंदे आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!