केंद्रेवाडीत ग्रामपंचायत कार्यालयात मराठवाडा मुक्ती दिन साजरा

केंद्रेवाडीत ग्रामपंचायत कार्यालयात मराठवाडा मुक्ती दिन साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील केंद्रेवाडी ग्रामपंचायत कार्यालयाकडून मराठवाडामुक्ती दिन उत्साहात साजरा केला या वेळी सेवानिवृत्त आदर्श शिक्षक भानुदास अप्पाराव केंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सरपंच ज्योती माधव केंद्रे उपसरपंच ज्योती बालाजी केंद्रे सामाजिक कार्यकर्ते तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक माधव केंद्रे जि.प. प्रा शाळा मुख्याध्यापक चिलकरवार सर कौसे सर ग्रामपंचायत सदस्य इंद्रायणीबाई केंद्रे पुष्पा केंद्रे , युवा नेते बाळू केंद्रे , केंद्रेवाडी सोसायटी चेअरमन शिवहार केंद्रे माजी पोलिस पाटील चंदकांत केंद्रे ग्रामपंचायत सेवक सुधाकर केंद्रे ग्रामरोजगार सेवक रावसाहेब केंद्रे अंगणवाडी ताई, रंजनाताई केंद्रे मुक्ता केंद्रे, व विद्युत व्यवस्थापक गजेंद्र केन्द्रे गावातील माजी सैनिक, सेवानिवृत्त कर्मचारी व समस्त गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते

About The Author

error: Content is protected !!