तालुक्यातील केंद्रेवाडीत तिसऱ्यांदा लसीकरण कार्यक्रम

तालुक्यातील केंद्रेवाडीत तिसऱ्यांदा लसीकरण कार्यक्रम

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील केंद्रेवाडी येथे माजी सभापती अयोध्याताई केंद्रे व अशोक काका केंद्रे यांच्या उपस्थित दि . 14/09/2021 वार मंगळवार रोजी केंद्रेवाडी येथे तिसऱ्यांदा कोवीड लसीकरण केले गेले तरी लहान थोर आबालवृद्ध सर्वांनी लस घेऊन कोरोना पासून आपली काळजी घेण्यासाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आव्हानास उदंड प्रतिसाद दिला यात 142 लोकांनी लस घेतली यावेळी केंद्रेवाडीच्या सरपंच ज्योती माधव केंद्रे, उपसरपंच ज्योती बालाजी केंद्रे, सामाजिक कार्यकर्ते माधव केंद्रे बालाजी केंद्रे ग्रामपंचायत सदस्य इंद्रायणीबाई भानदास केंद्रे, पुष्पा प्रकाश केंद्रे बाळू केंद्रे भानुदास केंद्रे तुकाराम केंद्रे ग्रामपंचायत सेवक सुधाकर केंद्रे ग्रामसेवक मोहन केंद्रे व्यवस्थापक गजेंद्र केंद्रे आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!