गणेश मंडळाच्या मार्फत प्रशासनाने राबवले लसीकरण अभियान

गणेश मंडळाच्या मार्फत प्रशासनाने राबवले लसीकरण अभियान

अहमदपूर (गोविंद काळे) : येथे गणेश उत्सवानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन गणेश मंडळाच्या वतीने घेण्यात येतात, त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक 3 येथील विद्या नगर गणेश मंडळ व ग्रामीण रुग्णालय अहमदपूर च्या संयुक्त विद्यमाने लसीकरण अभियान राबवण्यात आले, लसीकरण अभियानाचे उदघाटन ॲड निखिल कासनाळे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी मधुसूदन ढाकणे सर, गणेश चौधरी, शंकर चोले, बालाजी कदम सर, संदेश केंद्रे , विष्णू कोतवाड, कृष्णा माडगे, ऋषिकेश गुट्टे, ऋषिकेश ढाकणे, किरण कासले, आशिष शिरसाठ, प्रसाद चौधरी, निलेश ढाकणे, आदींची उपस्थिती.

About The Author

error: Content is protected !!