शिवसेना संपर्क कार्यालयात नुतन पदाधिकारी सांगवीकर व अलगुले यांचा सत्कार

शिवसेना संपर्क कार्यालयात नुतन पदाधिकारी सांगवीकर व अलगुले यांचा सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : शिवसेना उपजिल्हाप्रमुख म्हणून बाजार समितीचे संचालक भारत भाऊ सांगवीकर यांची तर अहमदपूर शहर प्रमुख पदी लक्ष्मण महाराज अलगुले यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना शिवनेरी संपर्क कार्यालय येथे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री बालाजी रेड्डी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख विलास पवार हांगरगेकर, नगरसेवक संदीप चौधरी, अड स्वप्नील व्हत्ते, वंदनीय बाळासाहेब ठाकरे मदत कक्ष प्रमुख बाळासाहेब पडिले, प्रवीण डांगे, बालाजी काळे सह शिवसैनिक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!