शिवसेना शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले यांचा सत्कार

शिवसेना शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले यांचा सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : युवासेना सहसचिव तथा यवतमाळ व वर्धा युवासेना संपर्कप्रमुख हिंगोली युवा सेना जिल्हा प्रमुख दिलीप भाऊ घुगे यांनी नूतन शहर प्रमुख शिवसेना राजुर पदी लक्ष्मण अलगुले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी डॉ. गणेश माने स (स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष ), रामप्रसाद आय्या ( युवासेना तालुका प्रमुख), प्रविण डांगे, गजानन मेनकुदळे, जनार्धन भालेराव सर, रविभाऊ माने, गणेश मदने आदि उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!