बँक ऑफ महाराष्ट्र बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी एक दिवसीय संप

बँक ऑफ महाराष्ट्र बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी एक दिवसीय संप

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दि २७ सप्टेंबर रोजी एक दिवसीय संप करण्यात आला या आपल्या संपात कर्मचाऱ्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आम्ही आज एक दिवसाचा संप करित आहोत आमचा हा संप प्रामुख्याने बैकेत नौकर भर्ती च्या मागणी साठी आहे गेल्या अनेक वर्षा पासून बैकेत सेवा निव्रुत, राजीनामा, तसेच नवीन शाखा उघडल्या व बैकेचा व्यवसाय वाढत जातो त्यामुळे सर्व रिक्त व नवीन कर्मचारी भर्ती करावी म्हणून आम्ही आज एक दिवसाचा संप बैंक ऑफ महाराष्ट्र, अहमदपुर शाखेतील कर्मचारी यांनी ग्राहकांना संपाची माहीती सांगून पाॅप्लेट वाटप करून करण्यात आला असल्याची माहीती दिली यावेळी काॅ रामेश्वर (राम) परिट, अश्विनी गुरमे, श्री धर्मेश बनसोडे, कृष्णा नखाते व सतिश बनसोडे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदवला.

About The Author

error: Content is protected !!