संस्कृती पलमटे हिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड

संस्कृती पलमटे हिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी संस्कृती संजय पलमटे हिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून याही वर्षी विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना सविता पाटील, सतीश साबणे, शारदा तिरुके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गणेश दादा हाके – पाटील संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे, मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक उद्धव श्रृंगारे सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

About The Author

error: Content is protected !!