यशवंत विद्यालयात लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांची जयंती साजरी

यशवंत विद्यालयात लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांची जयंती साजरी

अहमदपूर ( गोविंद काळे ) येथील यशवंत विद्यालयात लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांची जयंती अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. प्रारंभी मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले यांच्या हस्ते दोन्ही महात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक उमाकांत नरडिले, दिलीप गुळवे, सांस्कृतिक विभाग प्रमुख के डी बिराजदार, सहशिक्षक शरद करकनाळे, राजेश कज्जेवाड, ज्ञानोबा जाधव शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

About The Author

error: Content is protected !!