सिध्दार्थ काॅलनी येथील संस्कार बुध्द विहारात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

सिध्दार्थ काॅलनी येथील संस्कार बुध्द विहारात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संस्कार बुध्द विहारात आज धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण सिध्दार्थ हौसिंग सोसायटीचे ज्येष्ठ संचालक उद्धवराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिपाई चे राज्य सचिव बाबासाहेब कांबळे, सुप्रसिद्ध कवी एन.ङी.राठोङ, बालाजी विद्यालयाचे संस्थापक अविनाश मंदाङे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व ङाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वाय.ङी.वाघमारे रा.सु.कांबळे माधव तिगोटे अॅङ.रमेश गायकवाड चंद्रशेखर भालेराव बालाजी दुगाने प्रा रूपसेन कांबळे लक्ष्मण कांबळे रावसाहेब वाघमारे शरद सुर्यवंशी प्रसाद गायकवाड एम.एन.क्षीरसागर बालाजी वाघमारे प्रमोद इंगळे अनिल तिगोटे यांच्यासह बौध्द उपासक उपासिका यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!