औराद येथे पुन्हा एकदा काँग्रेसच्या भंडारे पॅनलला यश

औराद येथे पुन्हा एकदा काँग्रेसच्या भंडारे पॅनलला यश

तर वलांडे गटाला तीन तर भाजपला दोन

औराद येथे पुन्हा एकदा काँग्रेसच्या भंडारे पॅनलला यश

औराद (भगवान जाधव) : निलंगा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मानली जाणारी 17 सदस्य असलेली ग्रामपंचायत मध्ये 17 पैकी 10 उमेदवार काँग्रेसचे दणदणीत विजय प्राप्त करून निवडून आले यासाठी मोहनराव भंडारे यांनी सर्वस्व पणाला लावून सर्वच विरोधकांचा दारुण पराभव केला वॉर्ड क्र एक मधून काँग्रेसचे महेश भंडारे शलुबाई बोडगे गंगुबाई अंतरेड्डी तर वॉर्ड क्र दोन मध्ये रवींद्र गायकवाड दाऊद मुल्ला अर्चना मोरे विजयी झाले तर वॉर्ड क्र तीन मध्ये हाजी सराफ मनीषा कांबळे वॉर्ड क्र सहा मध्ये आरती भंडारे राजू रेड्डी (पाटील) असे एकूण दहा उमेदवार काँग्रेसचेनिवडून दिले व वॉर्ड क्र चार मध्ये वलांडे पॅनेलचे अशोक वलांडे अन्सरबी शेख निकिता डोंगे व वॉर्ड क्र पाच मध्ये भाजपचे शिवपुत्र अग्रे महादेवी हिरेमठ व आघाडी पॅनलचे एक माधुरी पाटील व अपक्ष कन्हैया पाटील असे एकूण 17 उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच पॅनल प्रमुखांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.

About The Author

error: Content is protected !!