जागतिक अन्न दिनानिमित्य गरिबांना अन्न (फूड पॉकेट) चे वाटप 

जागतिक अन्न दिनानिमित्य गरिबांना अन्न (फूड पॉकेट) चे वाटप 

उदगीर (प्रतिनिधी) : जागतिक अन्न दिनानिमित्त इनरव्हील क्लब उदगीर तर्फे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव फिरून खाणाऱ्या लोकांना अन्नाचे वाटप करण्यात आले. तसेच  यैनकी -मानकी रोड, देगलूर रोड, रेल्वे स्थानकावरील गरिबांना अन्न वाटप करण्यात आले. जवळपास 70 फूड पॉकेट चे वाटप करण्यात आले. या प्रोजेक्टच्या प्रमुख वर्षा तिवारी या होत्या.

 या प्रोजेक्टच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष मीरा चेंबुले, सचिव शिल्पा बंडे, उपाध्यक्ष स्वाती गुरुडे, सहसचिव नीलिमा पारसेवार, कोषाध्यक्ष मानसी चन्नावार, आय एस ओ स्नेहलता चणगे, संपादक पल्लवी मुक्कावार व वर्षा तिवारी यांचे सहकार्य लाभले.

About The Author

error: Content is protected !!