कोवीड कालावधी मधील डाॅ. भराटे यांचे कार्य कौतुकास्पद

कोवीड कालावधी मधील डाॅ. भराटे यांचे कार्य कौतुकास्पद

लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे वैद्यकिय शिक्षण व सास्कृतिक मंत्री नामदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते डाॅ. रमेश भराटे यांचा सत्कार करण्यात आला. मागील दोन वर्षापासुन देशाला कोराेना आजारांने विळखा धातला होता, परंतु देशांतील व राज्यातील डाॅक्टर, नर्स व ईतर कर्मचारी यांनी अहोरात्र मेहनत करुन लोकांचे प्राण वाचवण्याचे महान कार्य केले आहे. अशा डाॅकटरंना आमचे नेहमीच सहकार्य व पाठबळ असते असे गौरवोदगार नामदार अमित देशमुख यांनी काढले. लातुर महापालिकेने पण ऊत्कृष्ट कार्य करुन दाखवले असे महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले. या वेळी ज्येष्ठ सर्जन डाॅ एस एन जठाळ, सिकंदर पटेल, ॲंड दिपक सुळ, व नागरिक ऊपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!