हरीराम कुलकर्णी लातूर भूषण पुरस्काराने सन्मानित

हरीराम कुलकर्णी लातूर भूषण पुरस्काराने सन्मानित

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा लोकनेते विलासराव देशमुख लातूर भूषण पुरस्काराने लातूरचे पत्रकार हरीराम कुलकर्णी यांना लातूर येथील दयानंद सभागृहात आयोजित पत्रकार संघाच्या अधिवेशनात दिल्ली येथील जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांच्या हस्ते रविवारी सन्मानित करण्यात आले.

यावेळी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, पत्रकार संघटनेचे संघटक संजय भोकरे, सरचिटनिस विश्र्वास आरोटे, ह.भ.प .एकनाथ महाराज, जेष्ठ पत्रकार संजय जेवरीकर , मराठवाडा पत्रकार संघाचे अध्यक्ष वैभव स्वामी, जिल्हाध्यक्ष अशोक देडे उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!