लसाकमच्या वतीने महामानवास विनम्र अभिवादन

लसाकमच्या वतीने महामानवास विनम्र अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘लसाकम’ तालुका शाखेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी समाज कल्याणचे माजी सभापती ॲड.टि.एन.कांबळे, दलित मित्र उत्तमराव माने साहेब,पंचायत समितीचे माजी सदस्य नामदेवराव विराळे ,काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव जंगापल्ले ,लसाकमचे मार्गदर्शक बी.एम.जंगापल्ले लसाकमचे जिल्हा उपाध्यक्ष ग्यानोबा घोसे शिवाजीराव सुर्यवंशी,जिल्हा प्रवक्ते नरसिंग सांगवीकर ,तालुकाध्यक्ष राजकुमार गोंटे, शिवाजीराव कांबळे, महेश वाघमारे , आशिषकुमार तोगरे, रोहन माने आदींची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!