महात्मा फुले ब्रिगेड “दिनदर्शिका – 2022” चा प्रकाशन सोहळा संप्पन…

महात्मा फुले ब्रिगेड "दिनदर्शिका - 2022" चा प्रकाशन सोहळा संप्पन...

अहमदपूर (गोविंद काळे) : महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र च्या वतीने लातूर जिल्ह्यासाठी “दिनदर्शिका-2022″ याही वर्षी छापण्यात आली असुन यात समाज सुधारक, संत माहापुरूष, फुले दांपत्य, संत सावता महाराज यांच्या जंयती/पुण्यतीथी, सन्मान दिन, तसेच संघटने तर्फे राबवत असलेल्या विविध योजनेच्या माहितीसह या वर्षीची महात्मा फुले ब्रिगेड दिनदर्शिका – 2022 काढण्यात आली असून सदरील दिनदर्शिकेचे प्रकाशन दिनदर्शिकेचे जाहीरातदार ओमकार माधवराव भोसकर यांचे प्रसिद्ध फर्म…”शिव कन्फेशनरी” अहमदपूर येथे महात्मा फुले ब्रिगेड प्रदेश सरचिटणीस उत्तम जी. गोरे, जिल्हा अध्यक्ष नरहरी शिंदे, जिल्हा सहसचिव देवराज गोरे, शेतकरी अघाडी तालुका अध्यक्ष नागनाथ आरसुडे, तालुका उपाध्यक्ष सौ.कविता गोरे, शहराध्यक्ष राम शिंदे, शहर उपाध्यक्ष बाबुराव आरसुडे यांच्या शुभ हास्ते व वंचित बहुजन अघाडीचे तालुकाध्यक्ष सहदेवजी वहोनाळे, शिव कन्फेशनरी फर्मचे मालक ओमभाऊ भोसकर, महेश बँक चे पिग्मी एजंट राजू तिडोळे, शिव कन्फेशनरी फर्मचे ग्राहक मधुकर पवार, गुंडू काडवादे यांच्या उपस्थितीत संप्पन झाला.

About The Author

error: Content is protected !!