रुद्र महिला मंडळाच्या वतीने सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली

रुद्र महिला मंडळाच्या वतीने सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील रुद्र महिला मंडळ महिला व दाक्षायणी महिला मंडळ यांच्या वतीने अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी अध्यक्ष म्हणून रुद्र महिला मंडळाच्या अध्यक्ष विजयाबाई चवंडा उपस्थित होत्या.आशा तत्तापुरे माहेश्वरी शेटकार, सिंधू निटूरे, आशा शेटकार, विजयाताई चवंडा यांनी सिंधुताई सपकाळ यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.यावेळी सचिव शांताबाई गिराम, शोभा शेटकार, शिवानी चंवडा,हारुबाई निटूरे, सुजाता गिराम,अरुणा कल्याणी, जया शिवपुजे,रंजना तत्तापुरे,अनुजा कल्याणी,सुजाता शिवपूजे सह सदस्या उपस्थित होत्या.

About The Author

error: Content is protected !!