डाॅ. नितीन देशमुख यांची प्रोफेसर पदी निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा गांधी महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख प्रा.डाॅ.नितीन देशमुख यांची नूकतीच प्रोफेसर पदी निवड झाली आहे. आज या निमित्ताने लातूर जिल्ह्यातील सर्व भूगोल तज्ज्ञाच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जेष्ठ विचारवंत प्रा.डाॅ.ओ.व्ही.शहापूरकर सर,प्राचार्य एन.जी. माळी सर,प्राचार्य आर.एस.धनेश्वर सर,प्रा.चंद्रकांत माने सर, डाॅ. एस.बी.अष्टूरे सर, प्रा.डाॅ.यु.बी.सोनूले सर, प्रा.डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
