बालाघाट तंत्रनिकेतनमध्ये राष्ट्रमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

बालाघाट तंत्रनिकेतनमध्ये राष्ट्रमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : बालाघाट तंत्रनिकेतन व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रुद्धा ता अहमदपूर जि लातूर येथे राष्ट्रमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ नितीन शिवपुजे उपप्राचार्य स्वप्नील नागरगोजे आयटीआयचे प्राचार्य मदन अरदवाड यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे सुहास दहिटनकर, कालिदास पिटाळे, संग्राम कोपनर, गणेश एमगीर, नंदागवळे निळकंठ, महेश स्वामी महेश स्वामी, रूप पाटील, समीर कुरेशी, महेश सूर्यवंशी, आरती पुणे, सिद्राम मासुळे, बालाजी देवकते, सतिष केंद्रे, विजय पांचाळ, मंगेश चव्हाण, श्रीहरी कागणे, लवटे, कैलास होनमाने संग्राम सुरनर संतोष होनमाने आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!