यशवंत विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

यशवंत विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालयांमध्ये त्याला राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या फोटोंना पुष्पहार मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापकानी राष्ट्रमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला यावेळी उपमुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे, प्रा. शिवशंकर पाटील, जी.जे. सिरसागर, सुनील धनुरे सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामलिंग तत्तापूरे यांनी सूत्रसंचलन राजकुमार पाटील यांनी तर आभार प्रवीण मोरे यांनी मानले सदरचा शालेय उपक्रम शासनाच्या कोरणा चे सर्व नियम पाळून करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!