शहर जिल्हा काँग्रेस च्या वतीने सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

शहर जिल्हा काँग्रेस च्या वतीने सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथे लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने दि. 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे त्यांची जयंती साजरी करत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

शहरातील काँग्रेस भवणार येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.किरण जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सौ सपनाताई किसवे, सौ स्मिताताई खानापुरे, विजयकुमार साबदे, कैलास कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, राजकुमार जाधव, ॲड.देविदास बोरूळे पाटील, दत्ता सोमवंशी, सचिन मस्के, विकास वाघमारे, आकाश भगत, लक्ष्मीनारायण नावंदर, प्रवीण घोटाळे, प्रा.एम.पी.देशमुख, बालाजी झिपरे, शेख एम.एच., सागर मुसंडे, अक्षय मुरूळे, अभिषेक पतंगे, महेश काळे, विकास कांबळे, राजू गवळी, जहिर शेख, विष्णुदास धायगुडे, पवनकुमार गायकवाड, फारूक शेख, शेख आयुब, रोहित काळे, आदी विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्तिथ होते.

About The Author

error: Content is protected !!