शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काॕग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्त लातूर राष्ट्रवादी काॕग्रेस पक्षाच्या वतीने दि. २० डिसेंबर रोजी सावेवाडी येथील पक्ष कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त लातूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८१ रक्तबॅगचे संकलन करण्यात आले.

यावेळी लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, मुर्ताझा खान, शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, गजानन खमीतकर, अॅड. सुरेश पाटील साकोळकर, बाळासाहेब जाधव, समीर शेख, विशाल विहीरे, अॕड. राजेश खटके, आशिष हाजगूडे, जितेंद्र गायकवाड, फेरोज (टिल्लु)शेख, मनोज कातळे, राहुल कांबळे, बख्तावर बागवान, जहाँगिर शेख, कबीर शेख, निखील मोरे, अॕड.प्रदीप पाटील, सचीन सुर्यंवशी, अॕड. रामभाऊ चव्हाण, नवनाथ आल्टे, सूरेखा पाटील, भाग्यश्री शिंदे, राणा चव्हाण, केशव चव्हाण, भैरव पवार, डी.उमाकांत, राहुल गावडे, अविनाश ढोणे, आकाश गायकवाड, सह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!