भोसरीत तरुणाचा दगडाने ठेचून खून

भोसरीत तरुणाचा दगडाने ठेचून खून

पिंपरी (रफिक शेख) : भोसरी येथे एकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धावडेवस्ती भोसरी येथील एका हॉटेलच्या मागील बाजूला एकाचा मृतदेह सकाळी आढळला. गणेश शिवाजी गडकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तसेच नशेत असल्यावर वाद झाला. त्यातून खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

About The Author

error: Content is protected !!