लातुर विभागीय कार्यकरणी जाहिर अध्यक्ष संजय सगर तर सचिव दयानंद कांबळे यांची निवड

लातुर विभागीय कार्यकरणी जाहिर अध्यक्ष संजय सगर तर सचिव दयानंद कांबळे यांची निवड

लातुर (प्रतिनिधी) : रविवार दि 30 जानेवारी रोजी 2022 रोजी लातूर विभाग आढावा बैठक व नुतन कार्यकारिणी संजय सगर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी सिद्धार्थ कुसभागे सचिव परिमंडळ, लातूर बालाजी कांबळे कार्याध्यक्ष परिमंडळ, लातूर डि.के.गवळी संघटक परिमंडळ लातुर ,सुनिल फटाले उपाध्यक्ष परिमंडळ लातुर, संजय नाटकरे मंडळ अध्यक्ष लातुर व सत्यप्रकाश कांबळे मंडळ सचिव लातूर ,यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर विभाग ची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. लातूर विभाग अध्यक्ष संजय सगर,विभाग सचिव दयानंद कांबळे, कार्याध्यक्ष टी जी रोडे, संघटक आर आर स्वामी, उपाध्यक्ष आर एस जाधव,सहसचिव गोकुळ कांबळे, महिला प्रतिनिधी व्ही यु कांबळे, प्रसिद्धी प्रमुख रोहित वडमारे, कार्यकारी सदस्य हनुमंतराव राठोड, ज्ञानेश्वर पांचाळ, सल्लागार अशोक सुर्यवंशी या सर्वांची एक मताने निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यप्रकाश कांबळे यांनी केले तर आभार आर आर स्वामी यांनी केले या बैठकीसाठी लातुर विभागातील सभासद पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.

About The Author

error: Content is protected !!