खेड शिवापुर गावात हातभट्टी ची सरेआम विक्री पोलीसांचा मात्र याकडे कानाडोळा

खेड शिवापुर गावात हातभट्टी ची सरेआम विक्री पोलीसांचा मात्र याकडे कानाडोळा

पुणे : पुणे खेडशिवापुर हद्दीत शिवापुर वाडा या गावात सरेआम हात भट्टी ची विक्री होत असताना दिसते गावातील नागरीक या मादक आणि संसार उध्वस्त करणाऱ्यावर अशा कंठकांना अतिशय त्रासले आहेत पण सगळे मुक गिळुण हा त्रास सहन करत आहे आणि आपली पूर्णं आठवड्याची कमाई मुला बाळांच्या मुखातला घास काडुन ह्यांची तिजोरी भरत आहे. या हद्दी मध्ये राजगड पोलीस स्टेशन खेड शिवापुर (अंकीत) नसरापुर पोलीस स्टेशन च्या हद्दी मध्ये आहे तरीही पोलीस प्रशासनाचे या कडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. खुलेआम मटका चालु आहे हाकेच्या अंतरावर हे सर्व चालु आहे तरीही पोलीस प्रशासन फक्त बध्याची भूमिका घेताना । दिसत आहे. आणि गरीब नागरीक जो रोज कमवतो आणि रोज खातो त्यांच्या घरात मात्र फक्त ऐकदाच जेवण शिजते. गरीब जनता मात्र या सर्व त्रासाला खूप कंटाळलीआहे. लवकरात लवकर कारवाई करून हे सर्व बंद करण्यात यावे.

About The Author

error: Content is protected !!