राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार – मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

पुणे (केशव नवले) : राहुल बजाज यांच्या निधनाने तरुण उद्योजकाचा प्रेरक, देशाभिमानी, सामाजिक भान असलेला उद्योजक आपल्यातून गेला आहे..अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान राहुल बजाज यांचे पार्थिव
रविवारी सकाळी दहा वाजता आकुर्डीतील बजाज कंपनीत आणले जाणार आहे. कामगारांना दुपारी तीन वाजेपर्यंत पार्थिवाचे दर्शन घेता येणार आहे. सायंकाळी पाच वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात बजाज याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

About The Author

error: Content is protected !!