समाज प्रबोधनी पुरस्कारासाठी आवाहन

समाज प्रबोधनी पुरस्कारासाठी आवाहन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून शहीद डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले .अनिष्ट रुढी परंपरेला छेद देत समाजातील व महिलांमधील अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजे हा हेतू घेऊन . 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून एक पाऊल पुरुषांच्या पुढे काम करणाऱ्या अशा अनेक महिला समाजामध्ये वावरत असतात .त्यांच्या कामाची दखल घेऊन कुठे तरी सन्मान झाला पाहिजे .यामुळे इतरांनाही समाजामध्ये काम करण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळत असते म्हणून आपण सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असाल तर आपण सन्मानास पात्र असाल आपल्या कामाची दखल घेऊ प्रतिवर्षाप्रमाणे विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा.गेल्या 13 वर्षापासून प्रबोधनपर व्याख्यान व समाज प्रबोधनी पुरस्कार सन्मानपत्र .ट्राफि देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वितरण केले जाते. आपली अधिक माहिती दिनांक 5.3 .2022 वर मंगळवार पर्यंत मेलवर meghraj 2021 @ gmail.com किंवा पोस्टाने या पत्त्यावर पाठवण्याचे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ धीरज देशमुख 9422468910. मेघराज गायकवाड 9422941533. कार्यअध्यक्ष प्रा. रत्नाकर नळेगावकर 9765341234. उद्धव ईपर 7798998823. चंद्रशेखर भालेराव 9511111690. डॉ भाग्यश्री येलमटे 9422013156. डॉ ललिता किनगावकर 9209161700 . रेखाताई तरडे मा जिल्हा परिषद सदस्य 9422468879. सुरेखा उपरवाड आदर्श शिक्षिका 9922481615 कार्यालय. तारांगण. शहीद डॉ नरेंद्र दाभोळकर विचार मंच मोडा रोड अहमदपूर जिल्हा लातूर 41 35 15.

About The Author