भाजपच्या कार्यालयात 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

भाजपच्या कार्यालयात 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
                                                     अहमदपूर ( गोविंद काळे )शहरातील लातूर- नांदेड रोडवरील रेड्डी काॅप्ल्याक्स मधील अमित रेड्डी यांच्या कार्यालयात भारतीय जनता पार्टी च्या वतीने 72 वा प्रजासत्ताक दिन  भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.                  यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवेंद्र देवणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.देशाची सेवा केलेल्या 25 माजी सैनिकांचा व तसेच गोविंद गिरी यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल तर ज्ञानोबा बडगिरे यांची वैधनाथ बँकेचे सल्लागार म्हणून नियुक्ती व डॉ.सिद्धार्थकमार सुर्यवंशी हे मोठ्या वाहण अपघातातून सुखरूप बच्यावल्याबद्दल  माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या  हस्ते सत्कार करण्यात आला.                           सदरील ध्वजारोहण कार्यक्रमास माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माजी सभापती अॅड. आर.डी.शेळके , बाबुराव बावचकर, अमित रेड्डी, रामभाऊ बेल्लाळे, देवानंद मुळे, राजकुमार खंदाडे, गोविंद गिरी, कमलाकर पाटील, निळकंठ पाटील, ज्ञानोबा बडगिरे, डॉ. सिध्दार्थकुमार सुर्यवंशी, लक्ष्मीकांत कासनाळे, राहुल शिवपुजे, चंद्रशेखर डांगे,शरद जोशी, नागेश भुतडा, इतिराज केंद्रे,अतुल रेड्डी,लक्ष्मण खंदाडे, प्रशांत जाभाडे, अमोल इरले,संगम कुमदळे, सुनील तत्तापुरे,राजू रेड्डी  संतोष गोरे ,यांच्या सह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

About The Author

error: Content is protected !!