यशवंत विद्यालयात राष्ट्रसंत यांना अभिवादन

यशवंत विद्यालयात राष्ट्रसंत यांना अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालयांमध्ये राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले यानी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामलिंग तत्तापूरे यांनी सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी तर आभार कपिल बिराजदार यांनी मानले. या कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे पर्यवेक्षक उमाकांत नररडेले, दिलीप गुळवे सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!