अहमदपुरात पाचवा संजीवन समाधी सोहळा उत्साहात, भक्ती स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध – सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील
अहमदपूर ( गोविंद काळे): महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे जीवन आणि कार्य समाजाला प्रेरणा...
