छाया साखरे यांना एक्स्लुसिव शाईन अवार्ड तसेच एक्स्लुसिववर्ल्ड रेकोर्ड मध्ये नामांकन
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर ही जन्मभूमी आसलेल्या छायाजी या हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका, बॉलीवुडप्लेबेक सिंगर, समाज सेविका, प्रख्यात अभिनेत्री,लोक नृत्य कोरिओग्राफर...
