युवक महोत्सवात महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’ या एकांकिकेतून दिला देशभक्तीचा संदेश
अहमदपूर (गोविंद काळे) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवात अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर...