पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे जप्त; तीन जणांना अटक
पिंपरी (रफिक शेख) : बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे जप्त केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने पिंपळे गुरव येथे शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे बेकायदा शस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दरोडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी कारवाई करून आरोपींना पकडले. त्यावेळी आरोपींकडे दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. राजेश भिकू पडवळ (२६, रा. गोऱ्हे, पोलिसांनी दोन पिस्तूल व दोन जिवंत खडकवासला, ता. हवेली), अतिश काडतुसे तसेच एक दुचाकी जप्त केली.
रविवारी (दि. १३) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गोरख गायकवाड (२१, रा. ओटा स्कीम, दरम्यान, आरोपी अतिश गायकवाड निगडी), ऍनसन ऊर्फ तंबी अॅन्थेनीपॉल याला दोन वर्षांसाठी तडीपार केले जेवियर (२९, रा. साईनगर, मामुर्डी, देहू आहे. तडीपार आदेशाचे उल्लंघन रोड), अशी अटक केलेल्यांची नावे करून आरोपी सतीश गायकवाड हा आहेत. दरोडा विरोधी पथकाचे पोलीस शहरात वावरताना मिळून आला, असे नाईक आशिष बनकर यांनी याप्रकरणी फिर्यादीत नमूद आहे.
