सौ.अनुसयाताई अनिरुद्धराव केंद्रे यांना आदर्श पशुपालक पुरस्कार प्रदान
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील केंद्रेवाडी येथील रहिवासी असलेल्या सौ .अनुसयाताई अनिरुद्धराव केंद्रे यांना लातूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून दिला जाणारा मानाचा आदर्श पशुपालक पुरस्कार त्यांनी केलेल्या पशुसंवर्धनाच्या सेवेसाठी त्यांना आज प्रदान करण्यात आला मी बऱ्याच वर्षापासून पशुपालक म्हणून अनेक पासून ची सेवा करतात त्यामुळे लातूर जिल्हा परिषदेकडून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला यावेळी लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री संभाजीराव भैय्या निलंगेकर लातूरचे जिल्हा परिषद अध्यक्ष श्री राहुल भैय्या केंद्रे श्री गोविंद चिलकुरे पशुसंवर्धन सभापती लातूर लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य श्री अशोक काका केंद्रे विविध मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हा मानाचा आदर्श पशुपालक पुरस्कार स्वीकारताना केंद्रेवाडीचे सुपुत्र अॅड . श्री सचिन केंद्रे एसटी चालक विठ्ठल राव केंद्रे आदी सोबत होते.
